About Us
E-Legal Mantra Consultancy and Services
About Our E-Legal Mantra Consultancy and Services
At E-Legal Mantra Consultancy, we offer comprehensive legal and consultancy services to support your business growth, protect your interests, and ensure compliance with the latest regulations. Whether you’re a startup, an established business, or an NGO, we are here to guide you through every legal and administrative step.

ई- लिगल मंत्रा कंसल्टेंन्सी अंड सर्विसेस
आमची कन्सटन्सी सिएसआर इन्फार्मशन प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट प्रस्ताव फाईलींग आणि शासन अनुदान प्रस्ताव करून देण्यास प्रशासकीय आणि कायदेशीर तसेच तांत्रिक दुष्टया समुपदेशन करतेय हे वाक्य नमुद करणे
ई- लिगल मंत्रा कंसल्टेंन्सी अंड सर्विसेस
हेड ओव्नर-सि.इ.ओ.प्रो. एच. एस. नगरकर
नोंदणीकृत क्र. 2352300318166237/2023
नमस्कार मित्रांनो।
ई- लिगल मंत्रा कंसल्टेंसी अंड सर्विसेस
कडून लिगल मार्गदर्शन म्हणून-
मी अॅडव्होकेट संदीप नगरकर विधी सलाहगार तथा विधी समुपदेशक अंतर्गत बेसिक बिझनेस स्टार्टअपसाठी आणि स्वयम रोजगार संबंधी ज्ञान व विधिवत माहिती करण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर ऑनलायीन अपग्रेशन होत असतांनाच्या सर्व अपडेट नव-नवीन सरकारीकरण धोरण विषयी माहिती आणि दैनिक घडामोडी त्यावर उपाय योजना या संबंधाने उपोयुक्त असलेली सर्वपरी सुधारीत माहिती देत आहे
आपल्या सेवेसाठीआम्ही घेहून आलेलो आहेत तुम्ही कोणतीही घटनात्मक कायदेशीर माहिती किंवा सल्ला आमच्यासोबत मोफत आणि कोणत्याही त्रासाशिवाय शेअर करून विचारपूस करून विधी सलहा मिळूवू शकता. आमच्या सेवेत आमची ई- लिगल मंत्रा कंसल्टेंसी अंड सर्विसेसकंसल्टेंसी सर्वोत्तम कायदेशीर आणि समुपदेशन मार्गदर्शन सल्ला देणारा मार्गक्रम पब्लिकली एज्युकेशनल आणि व्यावसायिक कार्य प्रक्रिया प्रदान करण्यासाठी अटी आणि शर्तीवर 24*7 नियमित सेवा देण्यासाठी नेहमी तत्प्रर आणि तयार असेल. आमच्या ई ई-लिगल मंत्रा कंसल्टेंसी अंड सर्विसेसमध्ये माझे स्वागत आहे. । जसे की, सरकारच्या प्रशासकीय न्यायिक प्राधिकरण पिठासीन न्यायालय तसेच दिवाणी फौजदारी कायदेशीर प्रकरणे यांसाठी सुद्धा तंज्ञ विधी कायदे पंडित यांच्या मार्गदर्शन यातूनच नियुक्त केलेले विधी कायदे सलहागार आमची सेवाकर्म मुख्य ई- लिगल मंत्रा कंसल्टेंसी अंड सर्विसेसचा उद्देश आहेत.
आमची कंसल्टेंसीची कायदेशीर मार्गदर्शन आणि सेवा आणि लिगल कामकाज नोंदणीची सेवाक्रम अल्पशा शुल्क आकरले जातात आणि प्रशासकीय आणि कायदेशीर नियमाने अटी आणि शर्तीवर आमच्या सेवा उपलब्ध आहेत.
राजकीय लोकांसाठी नवीन राजकीय पक्ष,
श्रमिक लोकांसाठी कामगार युनियन,
धर्मदाय उदेश जपणाऱ्या लोकांसाठी सामाजिक संघ, धर्मदाय संस्था, ट्रस्ट, मंदिर देवस्थान,
*** कोणत्याही सार्वजनिक / वैक्तिक, सेवा/ उत्पादक/व्यवसायिक संधी शोधनाऱ्या लोकांसाठी प्राव्हेट कंपनी
पब्लिक कंपनी निधी, मायक्रो, शेतकरीउत्पादन, इतर कंपनी नोंदणी अशी कोणत्याही व्यवसायिक कंपनी
RERA रजिस्टर बिल्डर कंपनी लायसन तसेच इतर सेवाकर्म म्हणजे 12A 80-G व ३५ अ सी तसेच
परदेशी नोंदणी करून देणे आम्ही सेवा देतो निती दर्पण नोंदणी, सि. एस. आर. नोंदणी, ई- अनुदान नोंदणी तसेच सरकारी प्रस्ताव आणि कॉपोरेट कंपनी फंडिंग प्रस्ताव लिखाण, अन्यूअल रिपोर्ट, सरकारी धोरणानुसार नव- नविन सरकारी
अनुदानित प्रस्ताव मार्गदर्शन आणि ओनलाईन दाखल करणे आणि सी. ए. रिपोर्ट तसेच ऑडीट रिपोर्ट तयार करणे इत्यादी आय.एस. ओ. नोंदणी, ब्रान्ड लोगो नोंदणी आणि सर्व प्रकारचे वेबसाईट ई कॉमर्स साठी मार्गदर्शन आणि नोंदणी करून
देणारी सेवेस उपकृत आहेत सहकारी क्षेत्रातील सहकार आयुक्त कार्यालयीन नवीन अपार्टमेंट/गृहनिर्माण सावकार/क्रेडिट संस्था नोंदणी करून मिळेल. ऑनलाइन झूम वेब सेवा अथवा मॅन्युअल कायदेशीर सेवा कार्यरत आहेत.
सेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत लिंगल टर्म अटी सेवेसाठीलागू असेल !!!
ई-लिगल मंत्रा कंसल्टेंसी अंड सर्विसेस
ऑफिस
नागपुर विभाग:-
भ्रमणध्वनी
अमरावती विभाग :-
द्वारा, रायल बिझिनेस एनक्लेव
(९०४९७९४३७५)
ई- लिगल मंत्रा कंसल्टेंसी अंड सर्विसेस
द्वारा. एस. एम नगरकर (अडव्होकेट)
प्लॉट – ६७. मानवता, वृंदावन कॉलनी
कमर्शियल कॉम्प्लेस विंग बी
विभा. आयुक्त कार्या. जवळ कॅम्प
कॅबीन-२९ अंजुमन कॉलेज रोड मंगलवारी बाजार जवळ
विद्यापीठ रोड अमरावती. पिन – ४४६०२
नागपूर पिन कोड- ४४०००१
जिल्हानिहाय्य-केंद्र
जिल्हानिहाय्य- सेवा केंद्र
नागपुर, भंडारा, गोंदिया, चदपुर गडचिरोली, वर्धा
अमरावती अकोला बुलठाणा, वाशिम, यवतमाळ
Mission
“Our mission is to empower businesses and NGOs by providing comprehensive legal, regulatory, and consultancy services. We strive to simplify complex legal processes, foster compliance, and ensure seamless business growth through expert guidance and tailored solutions. Our goal is to support entrepreneurs, startups, and organizations in achieving long-term success, while promoting transparency, accountability, and legal protection.”
Vision
“Our vision is to be a trusted and leading consultancy firm, recognized for enabling businesses and NGOs to thrive in a legally compliant and ethically sound environment. We aim to be the go-to partner for startups and organizations across India, driving sustainable growth, innovation, and societal impact through our expert legal, regulatory, and business advisory services.”